Sunday, April 2, 2017

हिंदुंचे क्रेडिट वैदिकांना का?

हिंदू समाजातील विविध जाती-घटक (मुळचे व्यवसायाधिष्टित) या देशाच्या उभारणीला पुरातन काळापासून कारणीभूत आहेत. धर्म, संस्कृती व अर्थव्यवस्थेचे निर्माते आहेत. त्यांचे योगदान सर्वस्वी नाकारत वेद व वैदिकांना दिले जाणे हा सातत्याने हिंदुंविरोधी चाललेला व्यापक कट आहे. मुस्लिम/ख्रिस्त्यांपेक्षा हा सर्वात मोठा धोका होता व आहे. हिंदुंनी आपली धर्म-संस्कृती समजावून घेत समता, स्वातंत्र्य व व्यावाहारिक प्रगतीचा आपला जुना मार्ग परत मिळवला पाहिजे.

-Sanjay Sonawani

No comments: