Sunday, April 2, 2017

महिलांना मंदिर प्रवेश हवाच!

महिलांना इच्छा असेल तेंव्हा हव्या त्या मंदिरात जाण्याचा अधिकार आहे. वैदिक मुलतत्ववाद्यांनी हिंदुंवर आपले स्त्रीद्वेष्टे रानटी नियम लादण्याचा प्रयत्न करू नये. स्त्री स्वत:तच शक्ती आहे, जगज्जननीचे भुतलावर चालते बोलते स्वरुप आहे. तिलाच विरोध करण्याचा अधिकार कोणाही मुखंडाला दिलेला नाही.

-Adim Hindu Parishad

No comments: